Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विनोदीजी आर्य यांचा सत्कार

निलंगा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विनोदीजी आर्य यांचा सत्कार


कासार बालकुंदा:( प्रतिनिधी/मारुती लोहार) संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या निलंगा तालुका समितीवर विनोद आर्य यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निलंगा समितीची कार्यकारणी नुकतीच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी जाहीर केली असून या समितीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.       

        त्यानिमित्त उस्तुरी गावामध्ये उस्तुरी गावचे नूतन सरपंच मल्लिकार्जुन दानाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी कासार शिरशी पोलीस स्टेशनचे एपीआय रेवननाथ डमाळे . माजी उपसभापती ज्ञानेश्वरची वाकडे उपस्थित होते.

       कार्यक्रमाप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments