Latest News

6/recent/ticker-posts

एकनाथ दत्तात्रय खांडेकर यांची भारतीय सैन्य दलात निवड;अनिल चव्हाण मित्र मंडळातर्फे सत्कार

एकनाथ दत्तात्रय खांडेकर यांची भारतीय सैन्य दलात निवड;अनिल चव्हाण मित्र मंडळातर्फे सत्कार


नळेगाव:(प्रतिनिधी बाळासाहेब बरचे) दि. 28 - येथील एकनाथ दत्तात्रय खांडेकर यांची जम्मू काश्मीर येथील उदमपूर येथे भारतीय सैन्य दलात निवड झाली. असून अनिल चव्हाण मित्र नळेगाव च्या वतीने एकनाथ खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला व  पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनिल चव्हाण, केशव खांडेकर, उमाकांत सावंत, दगडू सावळकर,सत्यवान सावंत सुनील चव्हाण,सत्यवान जाधव, राजू शेलार, संतोष तेलंगे, सतीश  शृंगारे, अशोक खांडेकर, किरण पाटील, सोमनाथ विभूते, उमाकांत सादले, श्याम खांडेकर, गोविंद खांडेकर, संतोष खांडेकर, किशोर खांडेकर, निलेश खांडेकर व तसेच गावकरी मित्र मंडळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments