Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्या मुळे अनेक दिग्गजांचा सत्कार

जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्या मुळे अनेक दिग्गजांचा सत्कार


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी)दि.१८ - जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पदी निवड झाल्या बद्दल मा संतोष सोमवंशी, मा श्रीकांत सुर्यवंशी व तसेच औसा तालुका दक्षता समिती वर मा खुंदमिर मुल्ला यांची व बाजार समिती च्या उप सभापती वर मा किशोर जाधव यांची निवड झाल्या बद्दल आज मा अँड मजहर शेख व मिञ परीवार च्या वतीने सत्कार करन्यात आले या वेळी  मा फकीर पाशा शेख,अँड़.मजहर शेख,इस्माईल शेख, सय्यद वसीम (खोजन), पाटिल,असलम शेख ,अमजत  शेख , अलीम शेख, रोहित गोमदे , नगर सेवक गोविंद जाधव व ई मान्य वर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments