आमदार अभिमन्यू पवार यांनी नागरसोगा येथे भेट देऊन साधला संवाद
औसा:(शहर प्रतिनिधी/सुजात काजी) दि.३१ - आमदार अभिमन्यु पवार साहेब यांनी नागरसोगा येथे भेट देऊन शेतरसत्याच्या सुरु असलेल्या कामाबाबत शेतकरी बाधवाशी चर्चा करुन अढावा घेतला. गावातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्याचा पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनाचे सर्वांगीण पालन करावे व कळजी घ्यावे असे आवाहन यावेळी ग्रामस्थाना केले. नागरसोगा गावामधले रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती अशावेळी आमदारांनी भेट देऊन सर्वांशी हितगुज साधत व आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून सोशल डिस्टंसिंग बाळगून आपला व्यवहार करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

0 Comments