गौरव माणुसकीचा..! गौरव लातूरकरांचा...! गौरव आपल्या माणसांचा...!
कोरोना महामारीच्या काळात निस्वार्थ भावनेने स्वतःची ओळख लपवून, कसलेही फोटो शूट न करता कोरोना ग्रस्त त्यांचे नातेवाईक आणि गरजू निराधार लोकांची जेवणाची सोय केली या चांगल्या कार्याची दखल घेऊन झाशीची राणी प्रतिष्ठान,पुणे अध्यक्षा ॲड. रुपालीताई ठोंबरे पाटील यांच्या तर्फे "आपलं लातूर आपली माणसं" या ग्रुपला शब्दरूपी गौरवोद्गगाराने गौरविण्यात आले.
0 Comments