Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील धानोरा गावात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठा प्रतिसाद

निलंगा तालुक्यातील धानोरा गावात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठा प्रतिसाद 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता ग्रामीण भागात सुद्धा लस घेण्यासाठी धडपड धानोरा ता. निलंगा  गावात पाहायला मिळाली श्रीमती डॉ. चिवरे मॅडम म्हणाले धानोरा गावात 45 च्या पुढील व्यक्तींना लस देण्यात येत आहे याला प्रतिसाद चांगला भेटत आहे. गावात स्वतःहून आम्हाला लस पाहिजे आम्ही लस घेणार आहोत असं नागरिकडून भावना व्यक्त होत आहेत. धानोरा ग्रामपंचायत तर्फ काही महिन्यांपूर्वी गावातून मदसूरीला लस देण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती तेव्हा मनावतसा प्रतिसाद भेटला नाही आता गावातून स्वतःहून लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत धानोरा गावातील 100 जणांना लस देण्यात आली. गावात लस फिजिकल डिस्टन्स ठेवत मास्कचा वापर करत लस देण्यात आली.

Post a Comment

0 Comments