Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सचिवपदी ऋषीकेश कदम यांची निवड

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्हा सचिवपदी ऋषीकेश कदम यांची निवड


इरफान शेख

उस्मानाबाद: जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ऋषिकेश नारायण कदम पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंतरावजी पाटील, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल दादा गव्हाणे यांच्या मान्यतेने आज मंगळवारी राष्ट्रवादी पक्ष कार्यालय उस्मानाबाद येते आदित्य भैय्या गोरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस उस्मानाबाद , दुर्गेश भैया साळुंके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उस्मानाबाद, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन भैया तावडे, लतिफ भाई यांच्या हस्ते ऋषीकेश कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि देशाचे नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहीन असे प्रतिपादन ऋषीकेश कदम यांनी केले.

Post a Comment

0 Comments