माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर(आक्का) यांच्या वाढदिवसानिमित्त अम्ब्रेला वाटप
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज दि. 4 जून 2021 रोजी लातूर जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर ( आक्का ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आक्का फाऊंडेशन यांच्या तर्फे निलंगा शहरात स्टॅन्ड अम्ब्रेला-छत्री वाटप करण्यात आले स्वता:चा उदरनिर्वाह भागवण्यासाठी स्वता:च्या कुटुंब चालवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसून फळ विक्री करणारे, भाजीपाला विक्री करणारे, चांबार व्यवसायिक, पान तंबाखू विक्री करणारे व्यवसायिक इत्यादी व्यवसायिकांना ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी अम्ब्रेला वाटप आले यावेळी उपस्थित वीरभद्र स्वामी शहराध्यक्ष निलंगा, मनोज कोळळे उपाध्यक्ष न. प.निलंगा , कुमोद लोभे, किशोर लंगोटे , तम्मा माडीबोने, सुमित इन्नानी, आप्पाराव साळुंखे,अविनाश बिराजदार , सचिन गायकवाड , आकाश पेठकर , आनंत पेठकर , हरिभाऊ सगरे , पवन बाहेती, निलेश अट्टल, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments