गोविंद राठोड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
निलंगा:(तालूका प्रतिनिधी/इरफान शेख) पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड मागील काही काळ निलंगा येते कार्यरत होते मधल्या काळात त्यांची बदली झाली होती आता पुन्हा ते निलंगा पोलीस स्टेशन येते रुजू होताच निलंगा येथील अंजली इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस येथे पहिली सदिच्छा भेट दिली यावेळी पत्रकार गोविंदजी इंगळे, पत्रकार लक्ष्मणजी पाटील, जिल्हा परिषद पतसंस्थेचे माजी चेअरमन डी.एस धुमाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका सचिव आनंदजी जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड यांचा सत्कार केला. पोलीस उपनिरीक्षकपदी गोविंद राठोड यांची पदोन्नती होऊन निलंगा पोलीस ठाणे येथे रुजू झाल्याबद्दल निलंगा वासीयांच्या तर्फे अभिनंदन होत आहे.

0 Comments