रमेश क्षिरसागर यांचे दुःखद निधन
निलंगा: येथील जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर यांचे जेष्ठ बंधू रमेश भगवानराव क्षिरसागर यांच दि. ०४ जून २०२१ रोजी सायंकाळी ०७ वाजता अल्पशा आजाराने निलंगा येथे उपचार चालू असताना निधन झाले. मृत्यू समयी ते (८०) वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर येथील शांतीवन सार्वजनिक स्मशानभूमीत दि. ०५ जून २०२१ वार शनीवार रोजी सकाळी ११:०० वाजता अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चत पत्नी, दोन मुले, चार मुली, चार भाऊ, एक बहीण, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

0 Comments