Latest News

6/recent/ticker-posts

शिरुर अनंतपाळ तालुका काॅंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकार विरोधात गॅस,पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन

शिरुर अनंतपाळ तालुका काॅंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकार विरोधात गॅस,पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन

प्रशांत तांबोळकर

शिरूरअनंतपाळ : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली शिरुर अनंतपाळ शहरात केंद्र सरकारने,पेट्रोल ,डिझेल व गॅस केलेल्या दरवाढ विरोधात शहरातील अनंतपाळ किसान पेट्रोल पंपासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी आबासाहेब पाटील ऊजेडकर तालुकाअध्यक्ष, काॅंग्रेस कमिटी, शिरुर अनंतपाळ, लक्ष्मणराव बोधले सभापती, कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ  प्रकाशदादा पाटील बाकलीकर, अॅड. महिपाल पाटील कारेवाडीकर, सुधीर लखनगावे तालुकाअध्यक्ष, सोशल काॅंग्रेस मिडीया प्रमुख,शिरुर अनंतपाळ  संजय बिराजदार (जिल्हाअध्यक्ष,किसान काॅंग्रेस ), अॅड. सुतेज माने, शिवराज धुमाळे, डाॅं.संजय बंडले, शत्रुघन साळुंखे, डाॅं.अरविंद भातांब्रे, संतोष महाजन, नरसिंग शिंदे, दत्ता भोसले, सतिश पानगावे, रमेश सोनवणे, अमर आवाळे, अकबर तांबोळी, सतिश पानगावे, प्रतिक पारशेट्टे, काशिनाथ धुमाळे, वैशंपायन जागले, भिमाशंकर बोळेगावे, नवाज पठाण येरोळकर, सोमनाथ तोंडारे, केशव मादलापुरे, महेश फुलारी, प्रमोद भदरगे, शिवदास ऊंबरगे, गोविंद श्रीमंगल, बाळासाहेब पाटील  शेंदकर, यश दुरुगकर, बाबुराव तोरणे यांच्यासह तालुक्यातील काॅंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते  यावेळी ऊपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments