Latest News

6/recent/ticker-posts

एस के फिनकॉर्पच्या लातूर शाखेचे उदघाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या हस्ते

एस के फिनकॉर्पच्या लातूर शाखेचे उदघाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या हस्ते


के.वाय. पटवेकर

लातूर: नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एस के फिनकॉर्प लिमिटेड या वित्तीय संस्थेच्या लातूर शाखेचे उदघाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एस के फिनकॉर्पचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अतुल भालेराव, एरिया मॅनेजर विनोद कुलकर्णी यांच्यासह लातूर शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील रिंग रोड परिसरातील गणेश आर्केड, शनी मंदिरासमोर ही शाखा कार्यरत झाली असून सर्व नव्या, जुन्या वाहनांवर आणि ट्रॅक्टरवर कर्ज उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments