Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा कॉंग्रेसच्या वतीने मोघे यांचा सत्कार

 निलंगा कॉंग्रेसच्या वतीने मोघे यांचा सत्कार


निलंगा:(तालुका प्रतिनिधी इरफान शेख) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि मराठवाडा प्रभारी शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली आज लातूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक कॉंग्रेस भवन,लातूर येथे संपन्न झाली. तसेच देशाचे मा केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सोबत निलंगा मतदार संघातील आगामी निवडणूकी संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार करताना प्रा. दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ सर, दिलीप हुलसुरे, विकास पाटील, अमोल सोनकांबळे, रमेश मोगरगे, गोविंद सूर्यवंशी आदी निलंगा कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments