Latest News

6/recent/ticker-posts

आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100%

आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% 


प्रा.बि.जी.शेख

औसा: दि.४ - बारावी बोर्ड परीक्षा 2021 मध्ये आझाद कनिष्ठ महाविद्यालय औसा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून 38 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, 02 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कु. पटेल तनविर रियाज 92.83% गुण घेऊन प्रथम, सावंत महेश धनराज 90.83% गुण घेऊन द्वितीय तर लुंगसे वैष्णवी गोविंद 90.5% गुण घेऊन तृतीय आले आहेत. 23 विद्यार्थी 80 पेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव अफसर शेख, प्राचार्य डॉ मासुमदार ई.यु. , उपप्राचार्य जहागीरदार टी.ए. , सहशिक्षक शेख ए.एफ., पटेल के.एच. , पाटील आय. एन. , गोरे आर.व्ही. सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments