Latest News

6/recent/ticker-posts

अहमदनगर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


लातूर:(जिमाका) पुणे येथील मुख्यालच्या वतीने  दिनांक 7 ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधीत अहमदनगर,बीड, लातूर ,उस्मानाबाद ,पुणे व सोलापूर या सहा जिल्ह्यातील नवयुवकांसाठी सेन्य भरती मेळावा राहुरी जि.अहमदनगर  येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. तरी याकरिता पात्र उमेदवारांनी या www.joinindianarmy.nic.in  संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी दि.22 ऑगष्ट 2021 पर्यंत करावी..सोल्जर जनरल ड्युटी,सोल्जर ट्रेडसमॅन,सोल्जर टेक्निकल,सोल्जर टेक्निकल (अविशन),सोल्जर नर्सिग असिटंट यासाठी भरती घेतली जाणार आहे. लातूर जिल्हयातील पात्र उमेदवारांनी नमुद केलेल्या संकेतस्थाळवर ऑनलाईन नोंदणी करून सदरील सैन्य भरती मेळाव्यात सहभाग नोंदवूण जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन निवाीस उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments