Latest News

6/recent/ticker-posts

शेडोळ मध्ये स्वयं शिक्षण प्रयोग व क्रिप्टो रिलिफ इंडियाच्या वतीने गरिबांना अन्नधान्य किटचे वाटप

शेडोळ मध्ये स्वयं शिक्षण प्रयोग व क्रिप्टो रिलिफ इंडियाच्या वतीने  गरिबांना अन्नधान्य किटचे वाटप


निलंगा:( द्रोणाचार्य कोळी ) तालुक्यातील शेडोळ येथे स्वयं शिक्षण प्रयोग व क्रिप्टो रिलीफ इंडिया च्या वतीने दिनांक 27 ऑगस्ट रोजी गरिबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले याप्रसंगी स्वयं शिक्षण प्रयोग च्या तालुका समन्वयक अंजना साबळे गावातील लीडर महादेवी विनोद कलशेट्टी, मीरा शिवाजी घंटे  व ग्रामपंचायत कार्यालय शेडोळ येथील सर्व सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या काळामध्ये मिळालेल्या या मदतीबद्दल गावकऱ्यांनी स्वयं शिक्षण प्रयोगच्या डायरेक्टर प्रेमा गोपालन डायरेक्टर ऑफ प्रोग्राम उपमन्यु पाटील, तबस्सुम मॅडम त्यांचे सर्वांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments