Latest News

6/recent/ticker-posts

ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये शिक्षक दिन उत्साहात

ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये शिक्षक दिन उत्साहात 


निलंगा: येथील ज्ञानदीप बालविहार मद्ये आज शिक्षक ,विद्यार्थी व पालकांनी शिक्षक दिन साजरा केला. डाॕ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे आध्यक्ष शिवकुमार कोळळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रसंगी कोळळे गुरुजी यांचा सन्मान शाळेतर्फे करण्यात आला. शाळेतील जाजु सुरेखा मॕडम, विभुते संगीता मॕडम, कोळळे रेणुका मॕडम यांचा सन्मान शाळेचे संचालक कोळळे मल्लिकार्जुन कोळळे व कोळळे वैशाली मॕडम यांनी केला तर सर्व शिक्षक वृंद यांनी संचालक यांचा सन्मान केला तदनंतर सर्व चिमुकले शाळेतील शिक्षक वृंद यांना फुल, गूच्छ, पेन देऊन सन्मान केला. यावेळी संचालक मल्लिकार्जुन कोळळे सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातुन व्यक्त केला तर यावेळी अनेक पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संचालक शिक्षक यांनी कार्य केले.

Post a Comment

0 Comments