अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या लातुर जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्षपदी अहमद तांबोळी
लातूर:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या लातुर जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्षपदी अहमद तांबोळी यांची निवड करण्यात आली. ही निवड सदर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी केली आहे. या निवडी बद्दल दिलदार शेख, यासिर सय्यद, शफिक तांबोळी, विलास ढोड़कर, मोहम्मद ताहेर, करीम तांबोळी, रमेश केंद्रे सह मित्रपरिवारातुन अभिनंदन होत आहे.

0 Comments