Latest News

6/recent/ticker-posts

निटूर(मोड) व्यापारी मंडळाच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

निटूर(मोड) व्यापारी मंडळाच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन



के वाय पटवेकर

निटूर: व्यापार लाईनच्या सुरक्षेबाबत व निटुर(मोड) चौकातील महामार्गाचे काम अर्धवट राहील्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याकरीता महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी तसेच आजूबाजूला पथदिवे लावण्याबाबत तसेच व्यापारी बांधवांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,ना.अमित विलासराव देशमुख यांना व्यापारी मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बुडगे, उपाध्यक्ष लतिफ चाऊस, सचिव बाळु हासबे, पत्रकार रमेश लांबोटे, दत्ता टमके, साबेर चाऊस, फरज चाऊस, नरसिंग उकळे, अनिल गायकवाड, बबन उकळे, ईरशाद गस्ते, बंडु हासबे, विठ्ठल काठेवाड, प्रभाकर पाटील, राजकुमार चव्हाण, अन्सार शेख, हसन मोमीन, पवन साळुंखे, अमित भालके, श्याम अंबेगावे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments