Latest News

6/recent/ticker-posts

ई-पीक पाहणी संदर्भात चाकुर येथे तलाठी नवनाथ खंदाडे यांनी दिली सविस्तर माहिती

ई-पीक पाहणी संदर्भात चाकुर येथे तलाठी नवनाथ खंदाडे यांनी दिली सविस्तर माहिती


चाकुर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी ) चाकुर पीक पाहणी संदर्भात तलाठी यांनी केले मार्गदर्शन २०२१-२०२२ मा महसुली नोंदणी मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप माध्यमातून होणार आहेत. ई-पिक पाहणी अॕप बदल शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका होत्या. त्याशंकेचे निरासन चाकुरचे तलाठी नवनाथ खंदाडे यांनी केले. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी अँप करून प्रत्यक्ष आपल्या शेतात पिकाची माहिती या अॕप मध्ये पिकाचा फोटो काढून भरावयाची आहेत. यानंतर कार्यालयमार्फत आपल्या शेतातील पीक पेयाची माहिती भरली जाणार या सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहेत. एका रजिस्टर मोबाईल मध्ये जास्तीत जास्त २० शेतकन्यांची पीक पाहणी नोंदविता येईल. तुमच्या मोबाईल वर यामुळे सर्व शेतकयांनी या कालावधीत आपल्या पिकाची नोंद ई-पिक अॕपवर पीक पाहणी औपच्या पोटखराब क्षेत्र लागवडीखाली सातबारा उतावर पोट हा प्रकार असेल आणि आपण ते क्षेत्र जमीन नांगरून किंवा सपाटीकरण करून लागवडीसाठी खाली आप लागवड योगा पत्रात मौदगी केल्यास त्या क्षेत्रावर देखील पीककर्ज आहे. त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपती मुळे झालेली नुकसान भरपाई आ माध्यमातून प्यावासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येईल. अर्ज भरताना समावेश करता येणार आहे. आलेला हा तुमचा कायमस्वरूपी पासवर्ड राहील, त्यामुळे परत तुम्हाला चौक नोंदणी करताना हा आवश्यक राहील याची सर्व शेतकऱ्यांनी नोदण्याची सुवर्ण घ्यावी. पीक पाहणी मध्ये पीक नोंदगी ही मर्यादित १५ ऑगस्ट ते [१५ सप्टेंबर या कालावधीत करायची आहेत. या कालावधी नंतर पीक पाहणी नोंद होणार नाही, कारण त्यानंतर रबी पिकांची पीक पाहनी सुरु होणार आहे. एकदा पिक पाहणी नोंद केल्यानंतर बदल करता येणार नाही. त्यामुळे आपल्या नोंद अपाणच करावी, अशी माहिती तलाठी नवनाथ खंदाडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments