Latest News

6/recent/ticker-posts

मोहसीन खान यांचा एम.आय.एम पक्षात प्रवेश

मोहसीन खान यांचा एम.आय.एम पक्षात प्रवेश


लातूर:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) लातूर येथील सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष तथा मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे सरचिटणीस, विविध प्रश्नांवर रोख ठोक पणे आपली भूमिका मांडणारे मोहसीन खान यांनी एम.आय.एम पक्षात मान्यवरांच्या उपस्थित प्रवेश केला. लातूर येथील शासकीय विश्रामगृह येते एम.आय.एम पक्षाचे कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, एम.आय.एम पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला खान यांच्या उपस्थितीत मोहसीन खान यांनी प्रवेश केला. मोहसीन खान यांनी एम.आय.एम पक्षात प्रवेश केल्यामुळे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments