एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथील बेवारस असलेल्या मोटार सायकलीचा 21 ऑक्टोबरला लिलाव
लातूर:(जिमाका) दि. 8 - पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. लातूर येथे बेवारस असलेली एकूण 80 मोटार सायकल वाहनांचा (स्क्रॅप वाहने) जाहीर लिलाव गुरुवार, दिनांक २१ ऑक्टोबर, 2021 रोजी 10-00 वाजता पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. लातूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी इच्छूक खरेदीदारांनी नमूद दिवशी 200 रुपये किमंतीच्या बाँडव अनामत रक्कमेसह उपस्थित रहावे, असे एम.आय.डी.सी. लातूर येथील पोलीस निरीक्षक यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. एम. आय.डी.सी. लातूर येथे बेवारस असलेल्या मोटार सायकलीचा लिलाव करण्याकामी प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर व तालुका दंडाधिकारी यांच्याकडून परवानगीही घेतल्याचे त्यांच्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
0 Comments