Latest News

6/recent/ticker-posts

आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 4 ऑक्टोबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  4 ऑक्टोबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन


लातूर:(जिमाका) दि.1 - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर येथे Endurance Technologies Ltd Pume / Abd   आणि  Bajaj Electronics Ltd Chakan Pune या कंपनीचा आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पूढील व्यवसायातील दर्शविलेल्या जागेनुसार शिकाऊ उमेदवार भरती करण्याकरीता दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी भरती मेळावा आयोजित केलेला आहे. या भरती मेळाव्यास वर्ष 2019/ 2020/ 2021 / 2021-2022 या कालावधीत आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनीच उपस्थित रहावे यामध्ये TURNER-50, FITTER-50, MACHINIST-50,WELDER-30, TDM-20, MMV, DISEL MECHANIC-50, Electronics Mech-50, Electrician-50,Wireman-30, Copa-20, ICTSM-20 व Painter (G) 30 दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments