Latest News

6/recent/ticker-posts

औशात पप्पूभाऊ डांगे पुण्यतिथीनिमित्त नेत्रतपासणी व कोरोना लसीकरण

औशात पप्पूभाऊ डांगे पुण्यतिथीनिमित्त नेत्रतपासणी व कोरोना लसीकरण


बी डी उबाळे

औसा: येथील सामाजिक कार्यकर्ते तथा छायास्मृती पप्पूभाऊ डांगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औसा आणि ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या वतीने व पप्पूभाऊ डांगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त औसा येथे नेत्र तपासणी आणि कोरोना प्रतिबंध लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. कालकतिथ पप्पुभाऊ डांगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत नेत्र तपासणी शिबिर व कोरोना प्रतिबंधक लसीकरण (१ला व २रा डोस) आयोजित करण्यात आले आहे. औसा तालुक्यातील आणि भिमनगर, बौद्ध नगर, समतानगर,म.फुले नगर,व परीसरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष व माजी नगर सेविका वार्ड क्र १ कल्पनाताई बनसोडे(डांगे) आणि पी.डी.कंपनी औसा,व ग्रामीण रुग्णालय औसा यांच्याकडून औसा तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments