Latest News

6/recent/ticker-posts

रुकियाबी शमसुद्दीन गस्ते यांचे निधन

रुकियाबी शमसुद्दीन गस्ते यांचे निधन 


निटूर: निलंगा तालुक्यातील निटूर येथील रूकीयाबी शमशोद्दीन गस्ते वय 75 यांचे वृध्दोपकाळाने आज मंगळवारी सांयकाळी पाच वाजता निधन झाले. इन्ना लील्लाही व इन्ना इलैही रजिऊन उद्या बुधवारी सकाळी नऊ वाजता निटुर येथील बोडके बाबा येथील मुस्लिम स्मशानभूमी मध्ये दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात सहा मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. मोबाईल टॉवर कर्मचारी आलिम गस्ते, मंजूर गस्ते, हमीद गस्ते यांच्यां त्या आई होत.

Post a Comment

0 Comments