संभाजी ब्रिगेड च्या जिल्हा कार्याअध्याक्ष पदी मिथुन दिवे यांची निवड
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे झालेल्या संभाजी ब्रिगेड च्या राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष अँड.मनोज आखरे पाटील, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश कार्याअध्यक्ष सुधीर राजे देशमुख, प्रदेश कोषअध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश प्रवक्ते अँड शिवानंद भानुसे, प्रेमकुमार बोके, प्रदेश संघटक प्रा सुदर्शन तारख, केंद्रीय सदस्य उमाकांत उफाडे, संभाजी ब्रिगेड चे लातूर जिल्हा अध्यक्ष रामहरी भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा हा. येथील मराठा सेवा संघ लातूर चे उद्योजक कक्षाचे शहरउपअध्यक्ष मिथुन दिवे यांची संभाजी ब्रिगेड च्या लातूर जिल्हा कार्यअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार मराठा सेवा संघाचे राज्य उपअध्यक्ष ईंजि लिंबराज सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड च्या राज्य उपाध्यक्षा वनिताताई काळे, जगदगुरू तुकोबाराय साहित्ये परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा विवेक सौताडकर, प्रा संभाजी नवघरे, अंनत सुर्यवंशी, यांनी व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विध्यार्थी परिषदेच्या जिल्ह्यातील पदअधिकारी यांनी त्यांची निवड झाल्या बदल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

0 Comments