Latest News

6/recent/ticker-posts

आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर 


लातूर: विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर चिंचोली (ब.) येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वाती ताई जाधव, व प्रमुख पाहुणे भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीपराव धोत्रे, मुरुडा आकोला चे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गडदे, ओबीसी मोर्चा चे लातूर शहर जिल्हा सचिव अभिजीत मदने, युवा मोर्चाचे लातूर शहरचे कोषाध्यक्ष अनिल पुजारी,तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत शिंदे हे होते. यावेळी गादवड चे ग्रामपंचायत सदस्य समाधान कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ ढगे, उपसरपंच विश्वास कावळे, वैजनाथ लवटे भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष लातूर ग्रामीण, माटेफळ चे ग्रामपंचायत सदस्य शुभम खोसे, सचिन सवई, राम बर्डे ,बालाजी कावळे, चंद्रकांत पाटील, सतीश दयाळ ,नवनाथ पांचाळ, गोविंद नांदे, मनोज कुलकर्णी, राहुल स्वामी, बालाजी बंडे, अविनाश पांचाळ, गणेश बनाळे, कृष्णा आलाट, भैय्या कावळे, शिंदे, रियाज ,बबन कणसे गावातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments