Latest News

6/recent/ticker-posts

साई क्रिटीकेअर हॉस्पीटल चे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

साई क्रिटीकेअर हॉस्पीटल चे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन



निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) डॉ.अरविंद भांताब्रे यांच्या शिवाजी चौक निलंगा येथील साई क्रिटीकेअर हॉस्पीटल चे उद्घाटन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 2 ऑक्टोबर संपन्न होत आहे. यावेळी कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, कॉंग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके, लिंबन महाराज रेश्मे, बॅकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, जि. प. माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, बॅकेचे संचालक संभाजी सुळ, कॉंग्रेस चे निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉ. हणमंत किणीकर, दुध संघाचे चेअरमन राजेंद्र सुर्यवंशी, संभाजी रेड्डी, मिडीया समन्वयक हारीरामजी कुलकर्णी, सतीष पाटील वडगावकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments