Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ (वां.)येथे कारने घेतला पेट..आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

शिरोळ (वां.)येथे कारने घेतला पेट..आगीचे कारण अद्याप अस्पष्ट


शिरोळ:( प्रतिनिधी सलीमभाई पठाण ) शिरोळ वां येथील श्री.गुंडेराव जाधव हे शेताकडे गेले असताना रस्त्याच्या कडेला त्यांची  MH-12FF-8501 इंडिका कार उभी असताना कारने पेट घेतला. आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग एवढी भयानक होती की कार संपुर्णपणे जळुन खाक झाल्याचं दिसत आहे. रस्त्याच्या कडेला आगीचे आणी धुराचे लोट असल्यामुळे काही वेळासाठी वाहतुक पण ठप्प झाली होती.आग विझवण्याचा प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही.

Post a Comment

0 Comments