Latest News

6/recent/ticker-posts

लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांमध्ये जनजागृती

लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांमध्ये जनजागृती


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील निटुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावांमध्ये गावातील निटूर मोड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्त्या व परिचारिका यांच्या वतीने निटूर मोड मार्केट परिसरातील दुकानदारांना व ग्रामस्थांना घरोघरी जाऊन कोरोना विषयी असलेले मनामध्ये गैरसमज दूर करून त्यांना त्यांच्या घरीच कोरोनाची प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असून यासाठी आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना ग्रामस्थांना अनेक उत्तरे द्यावे लागत आहे. यासाठी. शिंदे आर आर, विभुते एम आर, निटूर् मोड जिल्हा परिषद शिक्षक मू.अध्यापक साबणे, रूंजे, मेह्त्रे, पाटील, नळेगावकर यानी कोरोनाची जनजागृती करून ग्रामस्थांना लसीकरण करन्यासाठी प्रेरित करून तेथेच लसीकरण केले.

Post a Comment

0 Comments