एमआयएम पक्षात प्रवेश केलेल्या मोहसिन खान यांचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे लातूर तालुका अध्यक्ष के वाय पटवेकर यांनी केला सत्कार
लातूर: दि. 12 - शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या कार्यातून अनेक चळवळीमध्ये आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या समस्या मांडणारे मोहसिन खान यांचे नुकतेच एमआयएम पक्षात प्रवेश झाल्याबद्दल आज लातूर शहरातील मित्र नगर या भागातील मोहसिन खान यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे लातूर तालुका अध्यक्ष के.वाय. पटवेकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी मुक्त पत्रकार सतीश तांदळे, जावेद मुजावर उम्रदराज खान, बी डी उबाळे, लिंबराज पन्हाळकर यांनी मोहसिन खान यांचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments