Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू विद्यालय निटूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

छत्रपती शाहू विद्यालय निटूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात


निटूर: येथील छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उच्च माध्यमिकचे प्रा. संतोष सोमवंशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार,नारळ अर्पण करून सकाळी 9:00 वाजता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सहशिक्षक सूर्यकांत बाचीफळे, दिलीप देशमुख, ईश्वर हासबे, सौ. अरुणा तरुडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments