Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्ग 361 वरील सुरक्षा संबंधी दिल्या भादा पोलिसांनी सूचना;हायवेवरील पावसामुळे होणाऱ्या असुविधा दूर करा

राष्ट्रीय महामार्ग 361 वरील सुरक्षा संबंधी दिल्या भादा पोलिसांनी सूचना;हायवेवरील पावसामुळे होणाऱ्या असुविधा दूर करा 


बी डी उबाळे

औसा: तुळजापुर राष्ट्रीय मार्ग 361 वर अपघाताचे प्रमाण वाढल्याने पो स्टे भादा कडून राष्ट्रीय महामार्ग यांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पत्र दिले आहे.


 त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी व आम्ही नेहमी अपघात होणारे ठिकाणांची हायवेवरील पावसामुळे उजनी टाका पाटी अशिव आदी गावांमध्ये या हायवेच्या रस्ता झाल्यामुळे ठिकाणी थांबत आहे त्यामुळे शेती नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून शेतकऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे होणाऱ्या असुविधा दूर कराव्यात यामुळे या असुविधा दूर करण्यासाठी पाहणी टीम आली होती ते

पावसाचे पाणी साचणारे ठिकाणांची पाहणी टीमने केली, व त्या ठिकाणी सुरक्षा उपाय योजना तात्काळ करण्याचे सूचना दिल्या.तसेच हायवे रोडवरील हॉटेल वाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते ते अतिक्रमण काढण्यासाठी भादा पोलिसांनी पुढाकार घेऊन त्यांनी केलेले अतिक्रमण आणि खाजगी हॉटेलचे बोर्ड काढण्यात आले. ही कार्यवाही भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांच्या मार्गदर्शनाखाली भादा पोलिसांनी हि अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली.

Post a Comment

0 Comments