Latest News

6/recent/ticker-posts

चेअरमन दत्तकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा

चेअरमन दत्तकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्तकुमार वसंतराव शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भादा ग्रामपंचायत कडून उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत भादा येथे दत्त कुमार वसंतराव शिंदे चेअरमन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सचिव भास्कर कांबळे, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, पांडुरंग कात्रे, बाबुराव आगलावे, संजय पांचाळ, सेवानिवृत प्राध्यापक नंदकुमार शिवलकर, नंदकुमार फरताळे, शिवाजी बनसोडे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments