गोपीनाथ(मामा)मेघा पवार यांचे निधन
निटूर: उजेड-निटुर मार्गावरील निटुर तांडा, संभाजी नगर येथील गोपीनाथ(मामा)मेघा पवार यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रात्री 9:00 वा. निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्ष होते. त्यांची अंत्यविधी आज सकाळी 10:00 वाजता निटुर तांडा येथे होणार आहे व्यापारी ज्ञानदेव पवार, नंदकुमार पवार यांचे वडील होत त्यांच्या पश्चात सहा मुले, सुना, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments