Latest News

6/recent/ticker-posts

औसा तहसील मधील स्वच्छतागृह बंद;नागरिकांची गैरसोय

औसा तहसील मधील स्वच्छतागृह बंद;नागरिकांची गैरसोय




बी डी उबाळे

औसा: औसा तहसील मधील स्वच्छतागृह बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तालुक्याचे तहशील आणि महसूल कार्यालय म्हणून तहसील असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते परंतु या ठिकाणचे स्वच्छतागृह बंद असल्याने नागरिकांना उघड्यावर इतरत्र लघुशंकेसाठी जावे लागत आहे.

याकरिता हे स्वच्छतागृह स्वच्छ करून ते नागरिकासाठी वापरात आणावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments