आज ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल मद्ये डाॕक्टर डे व कृषी दिन साजरा
निलंगा: आज ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल मद्ये डाॕक्टर डे व कृषी दिन साजरा करण्यात आला प्रसंगी विद्यार्थी डाॕक्टर च्या व शेतकरी च्या वेशभुषेत आले होते यावेळी निलंग्यातील प्रसिद्ध डाॕक्टर धनगे यांचे विद्यार्थ्यांना समजेल आसे मार्गदर्शन झाले यावेळी डाॕ धनगे यांचे स्कुल च्या वतीने स्कुल चे मार्गदर्शक कोळळे गुरुजी संचालक कोळळे, वैशाली, जाजु ,संगीता, रेणुका या शिक्षकांच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व कृषी दिना निमित्ताने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शेतकऱ्यांच्या वेशभुषेत पाठवुन कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रसंगी स्कुल चे संचालक कोळळे आजच्या दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थी पालक व शिक्षक यांना शुभेच्छा दिले.

0 Comments