Latest News

6/recent/ticker-posts

उटी बु ग्रामपंचायतचा जिल्हा परिषदे कडून उत्तम कामगिरीबद्दल सत्कार

उटी बु ग्रामपंचायतचा जिल्हा परिषदे कडून उत्तम कामगिरीबद्दल सत्कार


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील उटी(बू) ग्रामपंचायतचा नुकताच जिल्हा परिषद कडून उत्तम कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी येथील सरपंच अँड भालचंद्र पाटील आणि ग्रामसेवक महेश जगताप सह उपसरपंच रफिक शेख, संगणक चालक अमर उबाळे आणि ग्रामस्थ यांनी उटी गावामध्ये घरघर तिरंगा घरोघरी तिरंगा अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी औसा तालुका गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि तालुक्यातील सरपंच यांनी गावचे सरपंच, सदस्य आणि टीमचे औसा तालुक्यातून अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments