Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर तालुका मुख्याध्यापक संघ नुतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

चाकूर तालुका मुख्याध्यापक संघ नुतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड



संतोष तेलंगे

नळेगाव: श्री गोविंदबाबा विद्यालय, लातूर रोड ता. चाकूर येथे दि.2/9/2022( शुक्रवार) रोजी निवडणूक निर्वाचन अधिकारी माजी मुख्याध्यापक बालाजी येरोळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्याध्यापक व्यंकट किने यांच्या उपस्थितीत या कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. यामध्ये अध्यक्ष म्हणून नळेगाव येथील कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक सी . व्ही. चव्हाण यांची निवड करण्यात आली असून चाकूर तालुका कार्यकारिणी मंडळ पुढील प्रमाणे अध्यक्ष : - सी . व्ही. चव्हाण, उपाध्यक्ष : -  यु . एस. कांबळे, सचिव : -  जी.एन. पटणे, सहसचिव : - एस.डी. सांगवे, कोषाध्यक्ष : - एम.एम . बोळेगावे, सदस्य : - के.एस. डोपे,सदस्य : - एन. पी. वागलगावे. तर लातूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य : - एस. एम. सांगवे, डी. टी. पारवे, व्ही. एन. जहागिरदार, के.आर. वाघमारे तर विभागीय कार्यकारिणी सदस्य : - जे.जी. रेड्डी, एन.जी . सुकनुरे, आर.व्ही. इंचुरे, जी.डी .चाकूरकर कार्यकारिणी सदस्यांचा मुख्याध्यापक सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित हप्ते. निवड झालेल्या सर्व कार्यकारी मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments