Latest News

6/recent/ticker-posts

ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन व फस्ट डॅन परीक्षेत कराटेपटूंनी केले यश संपादन

ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन व फस्ट डॅन परीक्षेत कराटेपटूंनी केले यश संपादन

के वाय पटवेकर

लातूर: येथे नुकत्याच कराटे इंडियन कराटे ऑर्गनायझेशन व वर्ल्ड कराटे फेडेरेशन, आय. एफ. एस. ए.शी संलग्न असलेले वर्ल्ड जपानीज शोटोकन कराटे ऑरर्गनायझेशनचे पार पडलेल्या ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन व फस्ट डॅन परीक्षेत लातूर चे पाच जनानी ब्लॅक बेल्ट सेकंड व फस्ट डिग्री प्राप्त केली आहे यशस्वी विध्यार्थी प्रगती उद्धव जाधव. हर्ष नामदेव भोसले. सूरज सभाजी भोसले. केशव सिद्धार्थ गायकवाड फास्ट डिग्री प्राप्त केली आहेत.

आरती हनुमंत कस्तुरे. रिहाना आजमीर शेख. सेकंड डिग्री प्राप्त केली आहे यांची परीक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सिहान आजमीर बी. शेख यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली या वेळी सेन्सई संदीप पवार. सेन्सई अजित डोले. सेन्सई मुबशीर सय्यद. सम्पाई चेतन जाधव. सम्पाई मुजहिद सय्यद हे होते या विध्यार्थीना सेन्सई वीशंद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी कराटेपट्टूचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments