Latest News

6/recent/ticker-posts

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या लातूर जिल्हा कोषाध्यक्षपदी बि.डी.उबाळे तर औसा तालुका अध्यक्षपदी बी.जी.शेख यांची निवड

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या लातूर जिल्हा कोषाध्यक्षपदी बि.डी.उबाळे तर औसा तालुका अध्यक्षपदी बी.जी.शेख यांची निवड 

इरफान शेख

औसा: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या लातूर जिल्हा कोषाध्यक्षपदी भादा ता. औसा येथील बि.डी.उबाळे तर औसा तालुका अध्यक्षपदी बी.जी.शेख यांची निवड लातूर येथे झालेल्या एका बैठकीत जिल्हाध्यक्ष के वाय पटवेकर यांनी ही निवड केल असून या निवडीचे पत्र मराठवाडा कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.

या निवडीबद्दल सी एम कुलकर्णी, अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उमाकांत गवळी, संजय बनसोडे, राम पाटील, चेअरमन दत्तकुमार शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, सूर्यकांत उबाळे, शेख जावेद, तुराब पठाण, समद गांजुरे, वाजीद शेख, गोपाळ जाजु, समीरखान पठाण, जलील पठाण, नवनाथ शिंदे, सलीमभाई पठाण, इरफान शेख, जावेद मुजावर सह सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments