Latest News

6/recent/ticker-posts

सत्यशोधक हिंदु खाटीक समाज भूषण डॉ संतुजी रामजी लाड यांचा स्मृतिदिन अभिवादन

सत्यशोधक हिंदु खाटीक समाज भूषण डॉ संतुजी रामजी लाड यांचा स्मृतिदिन अभिवादन


लातूर: दि. -०८.१०.२०२२ रोजी सत्यशोधक समजाचे अग्रदूत, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी तथा शिष्य हिंदु खाटीक समाज भूषण डॉ संतुजी रामजी लाड यांचा स्मृतिदिन नियोजित पुतळा जागा, गांधी मैदान, लातूर येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.


या अभिवादन कार्यक्रमास माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी उप महापौर चंद्रकांत बिराजदार, महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड व्यकटराव बेंद्रे, माजी नगरसेवक राजा मणियार, माजी नगरसेवक व्यंकट वाघमारे, पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक महेबुब गल्लेकाटू, ज्येष्ठ समासेवक विश्वनाथ इंगळे, ओमप्रकाश आर्य, धनगर समाजाचे नेते राजपाल भंडे,श्रीकांत घोडके, मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, बसव सेवा संघाचे  बालाजी अप्पा पिंपळे, सौ मनीषाताई कोकणे, अविराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे अँड राजेश खटके, डॉ संतुजी लाड चॅरिटेबल ट्रस्टचे अँड प्रदिपसिंह गंगणे, डॉ संजय जमदाडे, ताहेरभाई सौदागर, जम्मालोद्दिन मणियार, दिगंबर कांबळे, गणेश सौदागर, पिराजी साठे, अँड सचिन बावगे,फिरोज तांबोळी, रामभाऊ जवळगेकर, अँड बालाजी राजमल्ले,महेश गायकवाड, चेअरमन महेंद्र गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, महेश विजापूरे, शंकर जाधव, पवन वंजारे, राहुल माने, आकाश गडवे, अँड परमेश्वर इंगळे, कृष्णा क्षिरसागर, गौत्तम ससाणे राजू बुये, कोडिराम गंगणे, शार्दुल शेख,रमेश चौधरी, शिवाजी तपासे, उमाकांत इंगळे, कृष्णा क्षिरसागर,शरीफ खान, किशन इंगळे आदींची उपस्थिती होती.

डॉ संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२, डॉ संतुजी लाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी नगरसेवक व्यंकट वाघमारे, राजा मणियार यांचा सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल माजी पोलीस उपनिरीक्षक महेबुब गलेकाटू यांचा ही सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक गंगणे यांनी केले तर आभार दिगबर कांबळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments