Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे लोकसहभागातून रुग्णवाहिका;अनिल चव्हाण मित्रमंडळाचा उपक्रम

नळेगाव येथे लोकसहभागातून रुग्णवाहिका;अनिल चव्हाण मित्रमंडळाचा उपक्रम

चाकूर :तालुक्यातील नळेगाव येथील अनिल चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने श्री अष्टविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकस सहभागातून ऑक्सीजन सुविधायुक्त सुसज्ज अशी रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे


दिपावलीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी नळेगावचे माजी उपसरपंच सुर्यकांत चव्हाण, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन शेषेराव मुंजाने,माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, माजी उपसरपंच पांडुरंग रेड्डी,माजी चेअरमन दयानंद मानखेडे, दिलीप मानखेडे, सोपान भालेकर,प्रमोद हुडगे, गणेश सुर्यवंशी, भिमराव बिराजदार,अमजद घोरवाडे, राहुल इगे, दयानंद मलशेट्टे, सत्यवान सावंत,अमीर कुरेशी, अंगद सावंत, शंकर स्वामी, ज्ञानेश्वर येणगे,ओमप्रकाश पाटील,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम काळे, सुनिल चव्हाण,चेतन चव्हाण,वहाब जागीरदार डॉ अरुण भालेकर, शेषेराव येरोळकर,उमाकांत सावंत,  डॉ उमाकांत शेटे, डॉ मसुद देशमुख, डॉ बालाजी पांचाळ, सुनिल डोंगरे,नारायण शिंदे,मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मधुकर भालेकर, संतोष तेलंगे, सोमनाथ बिराजदार,राजू मुदगडे, कैलास चव्हाण ,शितलेश पाटील, सुनिल भोसले,भिवाजी गव्हाणे, नागनाथ काटवटे,शिवराज बोळेगावे, बालाजी पेन्सलवार, सोमनाथ वाघमारे , बालाजी शेलार,गजानन बिराजदार, महेश इर्लेवाड, चंद्रकांत डोरले, विजय ढोबळे, उद्धव पाटील, मोहन रेड्डी, जयराम गट्टेवार,संजय श्रंगारे,अभिषेक सारंगे, जगदीश नळेगावकर,प्रज्वल मोरे, रोहित ढोबळे, राम कदम, अमोल पांचाळ, दत्तात्रय हेळ्ळी,दिपक जाधव,व अनिल चव्हाण मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments