Latest News

6/recent/ticker-posts

श्रीपती सोनवणे यांचे निधन

श्रीपती सोनवणे यांचे निधन

लातूर: शहरातील आनंदनगर येथील एमएसईबीचे सेवानिवृत्त कर्मचारी श्रीपती मुकुंदराव सोनवणे (१००) यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर, रविवारी सकाळी १०:०० वाजता मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार डॉ. सीतम सोनवणे, जलसंपदा कोकण विभागाचे उपविभागीय अधिकारी उत्तम सोनवणे यांचे ते वडील होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments