Latest News

6/recent/ticker-posts

भारत जोडो यात्रे दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त

भारत जोडो यात्रे दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त


डीआयजी निसार तांबोळी यांची पोलिसांना शाबासकी


नांदेड: "भारत जोडो यात्रा" दरम्यान नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अमलदारांनी नांदेड - हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे डीआयजी निसार तांबोळी, सहायक पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अर्थिच चांडक,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी बंदोबस्तावरील पोलीस अमलदारांचे अभिनंदन करून अमलदारासोबत फोटोशूट केले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यात नवचैतन्य निर्माण झाले."भारत जोडो यात्रा" शांततेत व शिस्तीत पार पडली.



Post a Comment

0 Comments