Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिरोळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिरोळ: इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, शिरोळ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जाधव करण संतोष -222, धडे अर्जुन गणेश- 200,  गवारे अंजली दयानंद- 198, जाधव दिपाली विवेकानंद- 198, पाटील आकांक्षा सुरेश- 198, शिंदे अजिंक्य दत्तात्रय- 192, पठाण अय्याज  सलीम -176, सय्यद अमन रसूल- 166, जाधव श्वेताली सचिन- 156

शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करुन वरील विद्यार्थी पात्र ठरले असून शाळेच्या वतीने तसेच शालेय व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यानी आणी गावकऱ्यांतर्फे यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील मु.अ.व सर्व स्टाफचे मार्गदर्शन लाभले.



Post a Comment

0 Comments