Latest News

6/recent/ticker-posts

नामदेव संग्राम नागिमे यांचे निधन

 नामदेव संग्राम नागिमे यांचे निधन


शिरोळ: निटूर पासून जवळ असलेल्या माचरटवाडी येथील नामदेव संग्राम नागिमे यांचे सकाळी 8:00 वाजता लातूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार माचरटवाडी येथे दुपारी 1:00 वाजता करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, चार नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments