नळेगाव येथील पत्रकार शिवाजी रघुनाथ बरचे यांचे निधन
चाकूर : नळेगाव येथील पत्रकार शिवाजी रघुनाथ बरचे यांचे आज दि. 3 ऑगस्ट 2024 वार शनिवार सायंकाळी 5: 00 वाजण्याच्या दरम्यान प्रदीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते.
अंत्यविधी उद्या दि. 4 ऑगस्ट 2024 वार रविवार रोजी सकाळी 10:00 वाजता सार्वजनिक स्मशान भूमी नळेगाव येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments