Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथील दिलीप गोवर्धनदास तापडिया यांचे निधन

निटूर येथील दिलीप गोवर्धनदास तापडिया यांचे निधन

निटूर : येथील ज्येष्ठ नागरिक दिलीप गोवर्धनदास तापडिया यांचे ६२ व्या वर्षी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज, ५ मे २०२६ रोजी मंगळवार सकाळी सुमारे ८ वाजता निधन झाले. त्यांच्यावर आजच, मंगळवार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांना लातूर येथील मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते संतोष तापडिया यांचे वडील होते. 'मराठी अस्मितेचा इशारा' परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments