लातूर (प्रतिनिधी) राज्यस्तरीय शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धा भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे संपन्न होत असलेल्या स्पर्धेत निटूर ता.निलंगा येथील छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अविनाश राठोड (55 kg), हारी गजभार (70kg) गटात राज्यात प्रथम येवुन सुवर्णपदक पटकावले तर राजर्षी शाहू महाविद्यालय,लातुर या महाविद्यालयातील अभिषेक जोगदंड (80kg) गटात राज्यात द्वितीय येवुन रजत पदक मिळविले आहे. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक के. वाय. पटवेकर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयातील धुमाळ सर (क्रीडाधिकारी)संस्थेचे सचिव आ. बाबासाहेब पाटील, प्राचार्य अनिल पाटील, प्रा.संतोष सोमवंशी,प्रा. व्हि. के. इंगळवाड,प्रा.सी.डी.कदम,कदम सर श्री.गंगाधर साळुंके अभिने अभिनंदन केले
0 Comments